Wednesday, August 12, 2009

राजतिलक ची नजर

3 comments:

sanjayghugretkar said...

श्रीयुत पांडुरंग महाराज की, जय!
आपले पुस्तक "नंतर' मिळाले, काही हरकत नाही! आज वाचण्याचा प्रयत्न करतो. "नंतर'बरोबर आपल्या ब्लॉगचा पत्ताही मिळाला, ही भेट समजतो. ब्लॉग लिहिणारे, विशेषतः मराठीतून मला खूप आवडतात, हे कार्य असेच "नंतर'ही पुढे सुरूच ठेवावे.
"कमिंग सून'ची सून कधी येणार, वाङ्निश्‍चय झाला काय? आणखी काही गरज असेल तर सांगा? छपाई, कंपोझिंग वगैरे. सुनेला मदत करूया....
आपलाच
संजय घुग्रेटकर (बाळू)

yeshwant naik said...

कालच मला आपलं नंतर हे पुस्तक मिळालं. लोकमत च्या काव्यांकुर स्पर्धेत भेट म्हणुन मिळालेल्या या पुस्तकात मला मातिचा वास येतो. गोमंतकाच्या मातितुन जन्मलेल हे लिखाण आहे. तुमच्या इतर पुस्तकांची ही मी वाट पहणार.

यशवंत नाइक..